बीड - समाजात बदनामी करुन आत्महत्या करण्यास भाग पाडू, अशा धमक्या देऊन संस्थाचालकाला पाच लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरेापीमध्ये एक जण फिर्यादीच्या शिक्षण संस्थेत मदतनिस आहे. दिनेश लाला पवार यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.