Gangapur Crime : बँक कर्मचाऱ्याची पाच लाखांची रोकड हिसकावणारे दोघे गजाआड; दोघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

बँक कर्मचाऱ्याकडील पाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पसार झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांना आले यश.
sagar ahire and siddharth salave

sagar ahire and siddharth salave

sakal

Updated on: 

- राजेंद्र व्यास

गंगापूर - नवीन कायगावकडे जात असलेल्या बँक कर्मचाऱ्याकडील पाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पसार झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...