Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बांगलादेशी ताब्यात; अनधिकृत वास्तव्य उघड, ढाब्यावर कुक-वेटर म्हणून काम, धक्कादायक सत्य समोर..

Two Bangladeshi Nationals Held In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांचे अनधिकृत वास्तव्य उघड; इमानदार ढाब्यावर कुक-वेटर म्हणून काम करताना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Bangladeshi Nationals Working At Dhaba Detained In Chhatrapati Sambhajinagar Police Probe Reveals Illegal Stay In India

Bangladeshi Nationals Working At Dhaba Detained In Chhatrapati Sambhajinagar Police Probe Reveals Illegal Stay In India

sakal

Updated on

-दिनेश शिंदे

चित्तेपिंळगाव: भारतात अनधिकृतरीत्या प्रवेश करून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मांडकी या ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. मांडकी शिवारातील इमानदार ढाब्यावर कुक व वेटर म्हणून ते काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांकडे बांगलादेश सरकारचे राष्ट्रीय ओळखपत्र व जन्मप्रमाणपत्र आढळून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com