
आडुळ :रविवारी (ता. ८) जाळी टाकून शेततळ्यातील मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २ ) रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान घडली. सतीश एकनाथ आगळे ( वय १८ वर्षे) व गौरव शिवाजी आगळे (वय १६ वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहे.