prachal kadam and shravan mokase
sakal
कन्नड - तालुक्यातील निपाणी येथील ८ वर्षीय मुलगी रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तर पिशोर येथील चौथीत शिकणारा १० वर्षीय शाळकरी विद्यार्थी सोमवारी (ता. २९) दुपारी पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या.