yogesh ghatekar and devidas mate
sakal
- बाळासाहेब काळे
करमाड - समृद्धी महामार्गावरील जयपूर शिवारातील चॅनल नंबर ४०२ जवळ मंगळवार (ता. ३०) दुपारी दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभी केलेली पंक्चर कार दुरुस्त करत असताना मागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले.