Jalna News: घनसावंगी हादरले; दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी संपवले जीवन, कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
Jalna Crime: घनसावंगी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. तीर्थपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.