Maharashtra Flood: अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
Flood News: तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील संतोष मुकुंद थोरात (वय ३६) शनिवारी संध्याकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेला. अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. तोंडापूर तांडा येथून संतोष गावाकडे येत असताना ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेला.