Crime
CrimeSakal

Georai Crime : अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे दोघे नाशिक येथे जेरबंद; पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा!

अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या.
Published on

गेवराई - अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघे पोलिसांना देत होते गुंगारा दीड महिन्यानंतर पोलीसांची कारवाई गोवर्धन यलदाळे, रा. रोहीतळ, ता. गेवराई व सतीश (मल्या) माळोदे रा. नाळवंडी, ता. बीड या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळविले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com