Snakebite Case : धारूर तालुक्यात दोन सख्या भावंडांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू; मुंडे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Snakebite Case : प्रदीप मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना सर्प अचानक येऊन, कळण्याआधी दोघांनाही झोपेतच असताना दंश केला.
Snakebite Case
Snakebite Caseesakal
Updated on

किल्लेधारूर (बीड) : तालुक्यातील कोयाळ गावात मध्यरात्री झोपेत असताना सख्या भावंडांना सर्पदंश (Snakebite) होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना (ता. २४) मे रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com