Bribery Case: सरकारी बाबूंची खाबूगिरी! २ तलाठी १२ हजारांची लाच घेताना जाळ्यात तर भूकरमापक २०० रुपये घेताना रंगेहाथ सापडला

Two Talathis Caught Taking 12000 Rupees Bribe in Maharashtra: धुळे तहसील कार्यालयातील दोन तलाठी १२ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात; हायवा वाहनावरील बेकायदा वाहतूक प्रकरणात गुन्हा दाखल टाळण्यासाठी पैशांची मागणी
Bribery Crackdown in Maharashtra Two Talathis Trapped With 12000 Rupees Bribe and Bhu Karmapak Caught Taking 200 Rupees

Bribery Crackdown in Maharashtra Two Talathis Trapped With 12000 Rupees Bribe and Bhu Karmapak Caught Taking 200 Rupees

sakal

Updated on

धुळे : धुळे तहसील कार्यालयातील ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) दिनेश दिलवर दाभाडे, तलाठी मृणाल शरद नगराळे आणि खासगी व्यक्ती जयेश कैलास चौधरी या तिघांना १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ८) मुद्देमालासह पकडले. हायवा वाहनावर बेकायदा वाहतुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी ही लाच मागितली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com