
Teen Drowning Accident
sakal
जालना : शहरातील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या पाठीमागे असलेल्या खडकतलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा शनिवारी (ता. १३) दुपारी बुडून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या दोन्ही युवकांचे मृतदेह खदानीतून बाहेर काढले.