Beed Crime : विहिरीत पडलेली दुचाकी काढण्यास गेलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी अंत; पाण्यात पेट्रोल मिसळले अन्..

Umapur Police Case : विहिरीच्या पाण्यात पेट्रोल मिसळ्याने व विहिरीतील पोकळीपर्यंत ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने दोन तरुणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.
Umapur Police Case
Umapur Police Caseesakal
Updated on

गेवराई : विहिरीत पडलेली दुचाकी काढण्यास गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी गेवराईतील उमापुरात घडली. संदीप रामलाल सोनवणे (वय २६) व दीपक रमेश मोरे (वय २७) दोघे रा. रहाता जि. अहिल्यानगर येथील बुडून मृत झालेल्या तरुणांचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com