Motorcycle Loses Control, Two Young Men Die Instantly
esakal
मराठवाडा
Marathwada Accident: दुर्दैवी घटना! मोटरसायकल अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; खानापुरवर शोककळा, दुचाकीचा ताबा सुटला अन्..
Speeding Motorcycle loses control in Khanapur: खानापूरच्या दोन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; गावात शोककळा
देगलूर: मोटरसायकलवरून माळेगाव ता. कंधार कडे जात असलेल्या खानापूर येथील दोन युवकांचा रुई (ता. कंधार) येथील रस्त्याच्या वळणावर मोटरसायकल डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवार ता.५ रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली.

