Parli Ambajogai Accident: परळी-अंबाजोगाई मार्गावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार, एक गंभीर

Hit and run accident in Kanherwadi Ghat Beed district: कन्हेरवाडी घाटात अज्ञात वाहनाची धडक; संत सावतामाळी नगरमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिसरा गंभीर जखमी
Parli Ambajogai Accident

Parli Ambajogai Accident

esakal

Updated on

-लक्ष्मण वाकडे

परळी वैजनाथ: परळी तालुक्यातील कन्हेरवाडी घाटात मंगळवारी रात्री उशिरा अपघात झाला. यामध्ये दोघेजण ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली याबाबत माहिती अशी की परळी-अंबाजोगाई मार्गावरील कन्हेरवाडी घाटात मंगळवारी (ता.७ ) रात्री दुचाकीचा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com