uddhav thackeray
sakal
बीड - फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. न्यायासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्द ठाकरे यांनी कुटुंबीयांना दिला.