uddhav thackeray

uddhav thackeray

sakal

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यांची पाहणी केली.
Published on

आडूळ - सध्या अतिवृष्टीचा फटका सर्व राज्यातील शेतकऱ्यांना बसल्याचा पाहायला मिळाला, याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. २५ ) रोजी सकाळपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले यांची पाहणी करत होते.

यादरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रजापूर येथे त्यांनी सांयकाळी ८ वाजता अतिवृष्टीमुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर, ऊस, मकासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जावून पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com