Dharashiv News: उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत
Farmer Support: इटकूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तात्काळ मदत देण्यात आली. शासनाची मदत अद्याप पोहचलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
कळंब : तालुक्यातील इटकूर येथील मधुकर अडसूळ यांच्या घरात नदीचे पाणी जावून प्रपंच वाहून गेला होता.25 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा करून मदत करण्याचे आश्वासन दिले होते.