uddhav thackeray
sakal
- धनंजय शेटे
भूम - दगाबाज रे.. सरकार पॅकेजचे काय झाले? असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील पाथरुड येथील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला व प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही? याचा पंचनामा केला.
अतिवृष्टी झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी भुम, परंडा, वाशी या भागाचा पाहणी दौरा केला होता, त्यानंतर सरकारने दिलेली मदत मिळाली की नाही? हे त्यांनी शेतकऱ्यांना विचारले.