Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे लातूर दौऱ्यावर: शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून म्हणाले, तुमचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोचवू
Marathwada Farmers: आम्हाला सरकारी नोकरी नाही. कुठला पगार नाही. मातीत कष्ट करून जगणारी माणसं आम्ही. पण साहेब, पुरामुळं डोळ्यांदेखत सगळं-सगळं वाहून गेलं बघा. पीकंच नाही तर मातीसुद्धा गेली.
लातूर : आम्हाला सरकारी नोकरी नाही. कुठला पगार नाही. मातीत कष्ट करून जगणारी माणसं आम्ही. पण साहेब, पुरामुळं डोळ्यांदेखत सगळं-सगळं वाहून गेलं बघा. पीकंच नाही तर मातीसुद्धा गेली.