

Container Halts Near Reliance Pump Before Fire Erupts
Sakal
उदगीर ( जि.लातूर ) : उदगीर–बीदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या एका मालवाहू कंटेनरला रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणत मोठी दुर्घटना टळली.