

Bold Daylight Theft: Scooter Trunk Broken Open in Broad Daylight
Sakal
उदगीर : शहरातील देगलूर रोड परिसरात भरदिवसा स्कुटीची डिक्की फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.