Umarga BhauSaheb Birajdar Urban Bank cleanliness drive: अजितदादांच्या शब्दाला जागत उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बण बँकेत विशेष स्वच्छता मोहीम

उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बण को-ऑपरेटिव्ह बँकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्वच्छतेच्या आदेशाला जागत विशेष स्वच्छता मोहीम; चेअरमन, संचालक, अधिकारी व कर्मचारी हातात झाडू घेऊन बँक परिसर लखलखीत
Bhausaheb Birajdar Urban Cooperative Bank cleanliness drive in Umarga on Ajitdada Pawar birth anniversary

Bhausaheb Birajdar Urban Cooperative Bank cleanliness drive in Umarga on Ajitdada Pawar birth anniversary

Sakal

Updated on

उमरगा (जि. धाराशिव) : इमारत सुंदर झाली आहे; पण मी जेव्हा केव्हा अचानक इथे येईन, तेव्हा ही बँक अशीच स्वच्छ आणि लखलखीत दिसली पाहिजे. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सदैव सौजन्याने वागले पाहिजे," या स्व. अजितदादा पवार यांनी दिलेल्या आवाहनाला आणि शब्दाला जागत उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बण को-ऑपरेटिव्ह बँकेत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com