Umarga Municipality Election : नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अमोल मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सदस्य पदासाठी ७० पेक्षा जास्त अर्ज दाखल
उमरगा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी सोमवारी (ता. १७) शेवटच्या दिवशी सर्व पक्षाच्या संभाव्य उमेदवार व कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली.
उमरगा (जि. धाराशिव) - उमरगा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी सोमवारी (ता. १७) शेवटच्या दिवशी सर्व पक्षाच्या संभाव्य उमेदवार व कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.