Umarga Women’s Hospital: उमरग्यात स्वतंत्र महिला रुग्णालयाला मंजुरीचा शब्द; मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिरात १५ हजार ८६९ रुग्णांची तपासणी

सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध; उमरगा तालुक्यास स्वतंत्र महिला रुग्णालयाची ग्वाही, भव्य आरोग्य शिबिरातून हजारो रुग्णांना मोफत उपचार
15,869 patients receive free treatment at Umarga health camp

15,869 patients receive free treatment at Umarga health camp

Sakal

Updated on

उमरगा (जि. धाराशिव) : सर्वसामान्यांच्या आयुष्यातील आजारांची वेदना दूर करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे, असे सांगून  आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिराच्या उत्तम नियोजनाचे कौतुक केले. उमरगा तालुक्यात स्वतंत्र महिला रूग्णालयाच्या मंजुरीचा शब्द त्यांनी या वेळी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com