Marathwada Crime : जवळगाव शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय!

Police Investigation : अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शरीरावर जखमा व टॅटूमुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून बर्दापूर पोलीस तपास करत आहेत.
Unidentified Body Found in Jawalgaon Fields

Unidentified Body Found in Jawalgaon Fields

Sakal
Updated on

बर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारामध्ये ता . ( १ ८ ) रोजी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सायंकाळी उशिरापर्यत तरूणाची ओळख पटलेली नव्हती . सदरील प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com