Yavatmal To Pandharpur : यवतमाळ येथून दिव्यांग वारकऱ्यांची एकमेव स्वतंत्र वारी पंढरपूरकडे प्रस्थान करती झाली असून, या वारीत २२ दिव्यांग सहभागी आहेत. या वारीत दररोज भजन, कीर्तन आणि सेवा यांचा समावेश आहे.
परळी वैजनाथ : विठ्ठलाच्या ओढीने हरिनामाचा गजर करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. त्यात दिव्यांगही मागे नाहीत. यवतमाळहून पंढरपूरला दिव्यांगांची वारी निघाली आहे.