Hingoli Festival: बैलाचं लग्न लावून पोळा; हिंगोली येथील कनेरगाव येथे २६ वर्षांची परंपरा
Traditional Celebration: येथे बैलपोळ्याबरोबरच ट्रॅक्टर पोळादेखील उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा पोळ्याचे हे २६ वे वर्ष होते.पोळा बळिराजासाठी सर्वांत महत्त्वाचा व आनंदाचा सण आहे. सर्वत्र पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो.