Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

Unknown Woman Found Dead in Bidkin DMIC Area: डीएमआयसीतील भूसंपादित गटात ३०-३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ; ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाच्या मदतीने घातपाताच्या कोनातून तपास वेगाने सुरू
Unknown Woman Found Dead in Bidkin DMIC Area Police Probe Suspicious Death and Possible Foul Play in the Case

Unknown Woman Found Dead in Bidkin DMIC Area Police Probe Suspicious Death and Possible Foul Play in the Case

esakal

Updated on

-रविंद्र गायकवाड

बिडकीन : बिडकीन येथील डीएमआयसी हद्दीतील भूसंपादित गट क्रमांक ३७३ मध्ये सोमवारी सकाळी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत्यूची परिस्थिती संशयास्पद असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत असून, बिडकीन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com