Unseasonal Rain : अवकाळीने पपईची बाग भुईसपाट

Agricultural Loss : उमरगा तालुक्यातील औराद परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागेला मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे बागेतील पपईंचे नुकसान झाले.
Unseasonal Rain
Unseasonal Rainsakal
Updated on

गुंजोटी : उमरगा तालुक्यातील औराद परिसरात मंगळवारी (ता. नऊ) सांयकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पपईची बाग भुईसपाट झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com