Usmanabad: सहकारी तत्वावरील साखर कारखाने टिकले पाहिजेत : बसवराज पाटील

Usmanabad: सहकारी तत्वावरील साखर कारखाने टिकले पाहिजेत : बसवराज पाटील

Marathwada News: यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून सहा हेक्टर ऊसाची नोंद
Published on

सहकारी व खासगी साखर कारखान्यामध्ये मोठा फरक आहे. सहकारी साखर कारखान्यात लोकसहभाग महत्वाचा असल्याने विश्वासाचे नाते निर्माण होते. अडचणीच्या काळातही विठ्ठलसाईने शेतकरी सभासदांना न्याय दिला आहे.

यंदा कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून कारखाना आणि सभासद यांच्यातील समन्वयाचा दुवा कायम ठेवत शेतकरी सभासदांनी गाळपासाठी ऊस पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन श्री. विठ्ठललसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.

Usmanabad: सहकारी तत्वावरील साखर कारखाने टिकले पाहिजेत : बसवराज पाटील
Usmanabad News: उस्मानाबादमध्ये उरुसात चेंगराचेंगरी, १४ भाविक जखमी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com