OBC Protest: वडीगोद्रीत तणाव! ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; उपोषण सुरू ठेवताच आंदोलक ताब्यात

Vadigodri OBC Protest Tensions Rise as Police Detain Protesters: वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने तणाव; लाक्षणिक उपोषण सुरू ठेवल्याने पोलिसांकडून आंदोलक ताब्यात, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
OBC Protest in Vadigodri Faces Police Action as Permission Is Denied and Protesters Are Detained Over Hunger Strike

OBC Protest in Vadigodri Faces Police Action as Permission Is Denied and Protesters Are Detained Over Hunger Strike

esakal

Updated on

-दिलीप पवार

अंकुशनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री परिसरात ओबीसी आंदोलकांकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सोमवारी सकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परवानगी नसताना लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com