Vaibhavi Deshmukh: मेडिकलसाठी वैभवीचे अॅडमिशन एमजीएममध्ये एबीबीएसचे घेतेय शिक्षण
Vaibhavi Deshmukh Secures MBBS Admission: मस्साजोगच्या दिवंगत सरपंच संतोश देशमुख यांच्या मुलीला वैभवीला एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश मिळाला. शरद पवार व सुप्रिया सुळे यांना भेट दिली.