Success Story: ‘क्लास लावणंही कठीण होतं’, पण आत्मविश्वास आणि सरावाच्या जोरावर वैजनाथचा तिहेरी विजय, पोलिस दलातील तीन पदांसाठी निवड
Youth Achievement: मनात जिद्द आणि कठोर परिश्रम असेल तर यश नक्की मिळते, हे सिद्ध करून दाखवले आहे वांजरवाडा येथील वैजनाथ शोभा प्रल्हाद देशटवार या तरुणाने. त्याची एकाचवेळी पोलिस शिपाई, कारागृह पोलिस आणि पोलिस ड्रायव्हर या तीन पदांसाठी निवड झाली आहे.
जळकोट : मनात जिद्द आणि कठोर परिश्रम असेल तर यश नक्की मिळते, हे सिद्ध करून दाखवले आहे वांजरवाडा येथील वैजनाथ शोभा प्रल्हाद देशटवार या तरुणाने. त्याची एकाचवेळी पोलिस शिपाई, कारागृह पोलिस आणि पोलिस ड्रायव्हर या तीन पदांसाठी निवड झाली आहे.