

Vasmat Deputy President Imran Ali resigned after a police case linked to the alleged illegal confinement of cattle sparked widespread criticism.
Sakal
वसमत : गोवंश डांबून ठेवल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वत्र टिकेची झोड उठल्याने वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांनी अखेर आपला राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता उपनगराध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे.