Verul Ghat Accident : वेरूळ घाटात आयशर व ट्रकचा भीषण अपघात; दोन ठार, वेरुळ घाटातील रहदारी ठप्प

Khultabad News : वेरुळ घाटात गुरुवारी दुपारी ट्रक व आयशरच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार सासू-जावई बॉयलरखाली दबून जागीच ठार झाले; घाटात वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे.
Verul Ghat Accident

Verul Ghat Accident

Sakal

Updated on

खुलताबाद : तालुक्यातील वेरुळ घाटात गुरुवारी (ता.११) दुपारी चारच्या दरम्यान आयशर व ट्रक यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आयशर वरील कंटेनर दुचाकीला धडकुन त्याच्यावरील सासू व जावई जागीच ठार झाल्याची घटना घडली,यातील मयताची नांवे कचरू सांडू त्रिभुवन वय ४० वर्षे व चंद्राबाई आसाराम भालेराव वय ५७ वर्षे दोघेही रा.वेरुळ अशी आहेत.यामुळे वेरुळ घाटातील रहदारी ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com