Inspirational Journey : विहामांडवाच्या दिव्यांग युनुस पठाणची संघर्षमय जीवनकथा: हार न मानता उभा राहण्याचा आदर्श!

Life Inspiration : विहामांडवा येथील दिव्यांग युनुस पठाणने अनेक अडचणींवर मात करून शिक्षण पूर्ण केले व पिठाची गिरणी चालवून स्वावलंबी जीवन जगले. त्यांच्या संघर्षमय जीवनकथेने तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश दिला आहे.
Yunus Pathan, a differently-abled man from Vihamandva, overcame hardships to lead a successful and inspiring life.

Yunus Pathan, a differently-abled man from Vihamandva, overcame hardships to lead a successful and inspiring life.

Sakal

Updated on

अनिल गाभुड

विहामांडवा : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील युनूसभाई पठाण दिव्यांग तरुणांची संघर्षमय कहणी, ते ८० टक्के दिव्यांग आसुन भूमिहीन आहेत, त्यांचा जीवनप्रवास खूप खडतर, अनेक संघर्षाला तोंड देत त्यांनी संसाराचा गाडा ओढत आज रोजी वयाच्या ४५ व्या वर्षी ते आनंदाने जिवन जगत आहे, त्यांच्या संघर्षमय जीवनाचा एक प्रवास सुशिक्षित, धष्टपुष्ट तरुणांसाठी आदर्श घेण्यासारखीच आहे, याबाबत सविस्तर माहिती अशी की, युनूस पठाण हे विहामांडवा येथिल रहिवासी, ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण, घरची परिस्थिती हलाखीची, हलाखीच्या परिस्थिती अभावी पुढील शिक्षणापासून वंचित, आता पुढील जीवन जगायचे कसे,, अशा प्रकारची गंभीर समस्या उद्भवली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com