Paithan Crime : विहामांडवा शेतवस्ती घरफोडी प्रकरण उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात एक आरोपी, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतवस्तीवरीील घरफोडी प्रकरणाचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपी जाळ्यात, सव्वा लाखांचा सोन्या-दागिन्यांसह मुद्देमाल जप्त
Bridge Ambush Operation: Motorcycle Intercepted at Canal Road; Accomplice Flees into Sugarcane Fields

Bridge Ambush Operation: Motorcycle Intercepted at Canal Road; Accomplice Flees into Sugarcane Fields

Sakal

Updated on

पाचोड : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शिवाजीनगर भागातील शेतवस्तीवर दीड महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण) पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला अजून एक जण मात्र पोलिसांना हुलकावणी देवून पसार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com