Mount Everest Trek Success : भावेश पटेल यांची ‘एव्हरेस्ट’ चढाई; ‘विक्रम टी’च्या संचालकांचा अनोखा विक्रम
Bhavesh Patel : ‘विक्रम टी’चे व्यवस्थापकीय संचालक भावेश रमेशभाई पटेल यांनी एक ते आठ मेदरम्यान जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई केली.
जालना : ‘विक्रम टी’चे व्यवस्थापकीय संचालक भावेश रमेशभाई पटेल यांनी जगातील सर्वात उंच शिखर व सर्वात कठीण असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई केली. त्यांनी एक ते आठ मेदरम्यान ही कामगिरी केली.