Deer Rescue : पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाचे प्राण गावकऱ्यांनी वाचवले, वन्य प्राण्याची सुरक्षा; वाऱ्यावर

Wildlife Protection : ईस्लापुर येथे खड्ड्यात पडलेल्या नर जातीच्या हरणाला गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांनी मेहनतीने वाचवले.
Deer Rescue
Deer Rescue Sakal
Updated on

ईस्लापुर : पाण्याच्या शोधात असलेल्या नर जातीचा हरीण खड्ड्यात पडल्याने दोरीच्या साह्याने कडी मेहनतीत घेत ईस्लापुर येथील गावकऱ्यांनी त्या नर जातीच्या हरणाचे प्राण जगदीप हानवते , विठ्ठल कदम , बालाजी पोहेकर , जगदीश आडे, वन कर्मचारी नितीन पवार, यानी वाचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com