Jalna-Beed Accident: जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात; ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू, मोठ्या आवाजाने ग्रामस्थांची घटनास्थळी धाव!

Jalna Beed highway truck accident latest update: रामनगरफाट्यावर लोखंडी मटेरियल घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा आवाज होताच ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
Jalna-Beed Accident

Jalna-Beed Accident

esakal

Updated on

-बाबासाहेब गोंटे

अंबड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जालना - बीड महामार्गावरील रामनगरफाट्यावर शनिवारी (ता.9) रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम.एच.09 जी.जे.3107 चा अपघात झाल्याची घटना घडली आहे.या भीषण अपघातामध्ये ट्रक चालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com