Paradh News : महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या मृत्यू प्रकरणी ठोस कारवाईसाठी आता ग्रामस्थ सरसावले....

महंत देवेंद्र चैतन्य स्वामी हे रात्री कीर्तन करून त्यांच्या मठात येऊन झोपले. तर सकाळी मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
paradh police station

paradh police station

sakal

Updated on: 

पारध - अवघडराव सावंगी (ता. भोकरदन) येथील ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज उर्फ महंत देवेंद्र चैतन्य स्वामी (वय-41) हे रात्री कीर्तन करून त्यांच्या मठात येऊन झोपले. तर सकाळी मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत रविवारी (ता. 15) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...