

Convocation
sakal
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभात गुरुवारी (ता.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रयोगशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले तर दोन हजार ९६८ स्नातकांना विविध पदव्या प्रदान करून सन्मानित करण्यात आले.