

Wadhavana Police raided an illegal Tirrat gambling den and seized vehicles, cash and gambling material worth ₹23.35 lakh.
Sakal
उदगीर : लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन वाढवणा (ता. उदगीर) यांच्या पथकाने तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, चारचाकी वाहने व दुचाकी असा एकूण २३,३५,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.