
Manoj Jarange
sakal
वडीगोद्री (जि. जालना) : मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (ता. नऊ) अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ही व्यक्तिगत भेट असून जरांगे यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.