Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

Walmik Karad Under Medical Observation in Jail After Health Condition Worsens : MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडची तब्येत ढासळल्याने कारागृह प्रशासनात खळबळ; तीन दिवसांपासून सलाईनवर उपचार
Walmik Karad Health Deteriorates Due to Severe Bladder Infection; Under Treatment in Jai

Walmik Karad Health Deteriorates Due to Severe Bladder Infection; Under Treatment in Jai

esakal

Updated on

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती अचानक ढासळली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो सलाईनवर असून, कारागृहातच उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला ‘युरोसिस्टायटीस’ (मूत्राशयातील संसर्ग) असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com