Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

Walmik Karad Hospitalized in Beed; New Video Goes Viral: बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने वाल्मिक आणि त्याच्या गँगवर आरोपनिश्चिती केली आहे. आता साक्षीदारच्या साक्ष घेण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
Walmik Karad

santosh deshmukh case beed

esakal

Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर आला आहे. वाल्मिकची प्रकृती बिघडल्याने त्याला पोलिसांच्या फौजफाट्यात जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पांढरे केस.. अनवाणी पाय, खांद्यावर रुमाल अन् हातात दोरी बांधून आणलेल्या वाल्मिक कराडची जेलमधील अवस्था जगासमोर आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com