Santosh Deshmukh Murder Case: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख खून प्रकरणाता मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये सगळ्या सोयीसुविधा मिळत आहेत, असा आरोप सुरुवातीपासून होतोय. सुरेश धस यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे. शिवाय बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनीही याबाबत आरोप केले होते.