Walmik Karad: ''वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलाला संपवलं'' माजी पोलिस अधिकाऱ्याचा दावा

Dhananjay munde, Walmik Karad parli crime: वाल्मिक कराडने केलेले खून आणि एकूणच परळीमध्ये झालेले खून; या सगळ्या प्रकरणांसाठी एकत्रित एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांची आहे.
Walmik Karad
Walmik Karad sakal
Updated on: 

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा किती निर्दयी खुनी होता, हे आता पुढे येत आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने आणखी एक दावा केला असून वाल्मिकने आतापर्यंत २५ तरी खून केले असतील आणि त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असं ते म्हणाले आहेत.

Loading content, please wait...