
Walmik karad
esakal
पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्यात वाल्मिक कराड यांची पोस्टरं झळकली आहेत. कराड समर्थकांनी ही पोस्टर लावली असून, "कराड आमचं दैवत आहे" असा मजकूर त्यावर आहे. वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता त्याची पोस्टरं घेऊन येणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.